तरंगत्या जेटीला कामुर्लीतही विरोध | आता जेटीचं पणजीत स्थलांतर | बंदल कप्तान खात्याची माहिती | आजपासून राज्यात मुसळधार शक्य । राज्यात 4 दिवस ऑरेंज अलर्ट जारी । न्यायालयीन कामकाजात 15 जून पासून बदल । एका महिन्याच्या अर्भकाचं शुक्रवारी अपहरण । गोमेकॉच्या आवारातील घटना । 30 जुलैपर्यंत 100 टक्के नागरिकांना पहिला डोस । राज्यात उद्यापासून ‘टीका उत्सव 3’चा आरंभ । गोव्याचे माजी रणजीपटू जेरी फर्नांडिस यांचं निधन । पर्वरीतील निवासस्थानी मृतावस्थेत आढळले । क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू अशी होती ओळख । अनेक वर्षांपासून होते मधुमेहाने ग्रस्त ।

Goan Varta Live | प्रतिनिधी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!