जुना मांडवी पूल दुरुस्ती कारणास्तव १४ ऑगस्ट रोजी बंद | सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत पूल बंद | वाहतूक नवा मांडवी पूल, अटल सेतूवरून वळवण्यात येणार | सायबर गुन्हे विभागाकडून दीपक उर्फ परशुराम दलवाईला अटक | महिलेचा फेसबुकवरील फोटो वापरून पॉर्न बेवसाईटवर टाकल्याचा आरोप | मोदी सरकार आल्यापासून आयुर्वेदाला अच्छे दिन – मुख्यमंत्री | मोदींनी योग, आयुर्वेदला १२७ देशात पोहोचवले – मुख्यमंत्री | गोव्यात आयुष पदवी, पदव्युत्तर महाविद्यालय पुढील वर्षापर्यंत सुरू – मुख्यमंत्री | भाजपने हर घर तिरंगा मोहिमेच्या नावाखाली तिरंग्याचा बाजार केला – काँग्रेस | १४ रुपयांचा तिरंगा २५ रुपयांनी खरेदी केला – काँग्रेस | भाजप नेत्यांनी सर्वत्र तिरंग्याचा अपमान सुरू केला – काँग्रेस | भाजपने आरएसएसच्या शाखांवर तिरंगा फडकवून दाखवावा – काँग्रेस

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!