जमीन मालकीप्रश्नावर सत्तरीतील लोकांचा एल्गार | वाळपईत प्रजासत्ताक दिनीच ऐतिहासिक उठावची हाक | वाळपईतील लोकांकडून सरकारकडे ४ ठराव सादर | प्रत्येक गावात असलेल्या गावठणातील घराच्या जमिनींची मालकी द्यावी | महसुल खात्याअंतर्गत असलेल्या कसत आलेल्या वडिलोपार्जित जमीनींची पूर्ण मालकी द्यावी | वनखात्यांतर्गत प्रस्तावित अभयारण्यात समाविश्ट केलेल्या पण लागवडीखाली असलेल्या वडिलोपार्जित जमीनींची पूर्ण मालकी द्यावी | मोकाशे अंतर्गत असलेल्या जमीनींची पूर्ण मालकी द्यावी |

Goan Varta Live | प्रतिनिधी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!