चिंताजनक! रविवारी तब्बल 11 रुग्णांचा मृत्यू | जवळपास एक हजार नव्या रुग्णांची राज्यात नोंद | नवा उच्चांक! रविवारी 951 नव्या रुग्णांची भर | राज्यात कोरोना रुग्णवाढीची चिंता कायम | उत्तर गोव्यामध्ये कलम 144 लागू | लक्षणं दिसल्यास होम आयसोलेट व्हा- मुख्यमंत्री | दक्षिण गोव्यात आरोग्य यंत्रणेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा | रेमडिसिविरचं उत्पादन दुप्पट करणार-केंद्रीय मंत्री | केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती | केंद्राकडून राज्याला 1.50 लाख कोविशील्ड लसींचा पुरवठा
अर्जुन धस्के | प्रतिनिधी
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.