गोवा बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर | गोवा बोर्डाचा बारावीचा निकाल ९२.६६% | बारावीच्या परीक्षेत मुलींचा निकाल ९४.५८ टक्के | मुलांचा निकाल ९०.६६ टक्के | कला शाखेचा बारावीचा निकाला ९५.६८ टक्के | वाणिज्य शाखेचा बारावीचा निकाल ९५.७५ टक्के | विज्ञान शाखेचा बारावीचा निकाल ९३.९५ टक्के | व्यावसायिक शाखेचा बारावीचा निकाल ७९.०४ टक्के | मुलांनी दिली होती बारावीची परीक्षा | मुले उत्तीर्ण, १४१८ मुले अपयशी

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!