कोलवा येथील जुगार अड्ड्यावर क्राईम ब्रॅंचची कारवाई; ८ जणांना अटक | २.१० लाख रुपये रोख तसंच ४८ लाखाचे गेमिंग कॉईन, चिप्स व इतर साहित्य केले जप्त । मिरामार समुद्र किनाऱ्याला ‘ब्ल्यू फ्लॅग’चा दर्जा देणारी केंद्र सरकारची अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द | देऊळवाडा-बोरी येथील एकाच घरातील 9 जणांना कोविडची लागण । 5 पुरुष, 5 महिला कोविड पॉझिटिव्ह । पाचही पुरुषांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले होते; तर महिलांचा एक डोस पूर्ण । दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित घर मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर । दक्षिण गोव्यात वडिलाकडून ६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार । बुधवारची घटना; संशयिताला अटक । आज पोलिस कोठडीसाठी करणार न्यायालयात हजर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!