गोव्यातील कोरोना बळींची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर | मृत्यूदर आटोक्यात आणण्याचं सगळ्यात मोठं आव्हान | राज्यात कोरोनामुळे शनिवारी 17 जणांचा मृत्यू | आतापर्यंत राज्यात 993 रुग्णांचा कोरोनामुळे बळी | 18 एप्रिलपासून ते 24 एप्रिलपर्यंत विक्रमी मृत्यूची नोंद | आठवड्याभरात तब्बल 121 जणांचा मृत्यू | शनिवारी कोरोनाच्या नव्या 1540 रुग्णांची भर | सक्रिय रुग्णसंख्या पोहोचली 12078वर | 24 तासांत 485 रुग्ण बरे झाले | 24 तासांत 159रुग्ण हॉस्पिटलमध्ये, 566 होमआयसोलेशनमध्ये

Goan Varta Live | प्रतिनिधी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!