केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाची अग्निपरीक्षा

Goan Varta Live | प्रतिनिधी

केंद्रीय आयुषमंत्र्यांच्या मुलाची झेडपीमध्ये अग्निपरीक्षा
झेडपी निवडणुकीत सिद्धेश नाईकांचं काय होणार?
श्रीपाद नाईकांचे पुत्र सिद्धेश नाईकांच्या निकालाकडे लक्ष

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.