किरण कांदोळकरांच्या पत्नीचा विजय

Goan Varta Live | प्रतिनिधी

अपक्ष उमेदवार कविता किरण कांदोळकरांचा विजय
कोलवाळ मतदारसंघातून कविता यांचा विजय
कविता या गोवा फॉरवर्डच्या किरण कांदोळकरांच्या पत्नी
दोन हजारहून अधिक मतांनी कविता यांचा विजय
कविता या गोवा फॉरवर्डच्या किरण कांदोळकरांच्या पत्नी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.