कमवत्या व्यक्तीचा कोविडमुळे मृत्यू झालेल्यांना मदत |पीडित कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत |मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा | घटक राज्य दिनानिमित्त संबोधित करताना घोषणा | आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कोरोना पीडितांनाही मदत | लवकरच अधिसूचना जारी केली जाणार- मुख्यमंत्री सावंत

Goan Varta Live | प्रतिनिधी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!