अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्ध्यातच स्थगित | वाढता कोरोना आणि आचारसंहितेमुळे निर्णय | पुढील कामकाज १९ जुलैपासून सुरु होणार- सभापती | कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर घोषणा | गावात शिगमोत्सव साजरा करण्यासाठी परवानगीची गरज नाही | मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं महत्त्वाचं वक्तव्य | कोरोना एसओपी पाळून शिगमोत्सव करा- मुख्यमंत्री | एमपीतील कोळसा ब्लॉक सल्लागार नेमण्याच्या प्रक्रियेत घोटाळा | सर्वपक्षीय विरोधकांचा सरकारवर गंभीर आरोप | प्रक्रिया सुरळीत न केल्यात कोर्टात जाऊ- विरोधक
Goan Varta Live | प्रतिनिधी
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.