अटीतटीची लढाई #BiharElectionResults
सिध्देश सावंत | प्रतिनिधी
सकाळी साडे दहा पर्यंत हाती आलेल्या कलांनुसार एनडीए आणि महागठबंधन यांच्या चुरस आहे. फक्त दहा जागांचा फरक असल्यानं ही लढाई अटीतटीची होणार, यात शंका नाही, असं जाणकार सांगतात.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.