Women’s Asia Cup 2022 : महिला आशिया चषक २०२२चे ‘वेळापत्रक’ जाहीर…

स्पर्धेत सात संघ आशिया चषकासाठी एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी आशिया चषकाचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले. महिला टीम इंडिया १ ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. यानंतर, संघ सलग दोन दिवस मलेशिया (३ ऑक्टोबर) आणि यूएई (४ ऑक्टोबर) विरुद्ध खेळेल. ८ ऑक्टोबरला टीम इंडिया यजमान बांगलादेश आणि १० ऑक्टोबरला थायलंडशी भिडणार आहे. दरम्यान, भारतीय संघ १० दिवसांत सहा साखळी सामने खेळणार आहे.
हेही वाचा:Asia Cup 2022 : टीम इंडियाचा ‘महिला संघ’ जाहीर…

महिला आशिया कपसाठी भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, एस. मेघना, रिचा घोष (यष्टिरक्षक), स्नेह राणा, डी हेमलता, मेघना सिंह, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राधा गायकवाड, राधा यादव, के.पी. नवगिरे.
राखीव खेळाडू : तानिया भाटीया, सिमरन दिल बहादूर
हेही वाचा:नागवे-वाळपईत दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई, बांगलादेशी तरुणाला…

महिला आशिया चषक २०२२चे वेळापत्रक

दिनांक सामना ठिकाण वेळ

१ ऑक्टोबर बांगलादेश वि. थायलंड एसआयसीएस मैदान २ स. ९.
१ ऑक्टोबर भारत वि. श्रीलंका एसआयसीएस मैदान २ दु. १.३०
२ ऑक्टोबर पाकिस्तान वि. मलेशिया एसआयसीएस मैदान २ स. ९
२ ऑक्टोबर श्रीलंका वि. युएई एसआयसीएस मैदान २ दु. १.३०
३ ऑक्टोबर पाकिस्तान वि. बांगलादेश एसआयसीएस मैदान २ स. ९
३ ऑक्टोबर भारत वि. मलेशिया एसआयसीएस मैदान २ दु. १.३०
४ ऑक्टोबर श्रीलंका वि. थायलंड एसआयसीएस मैदान २ स. ९
४ ऑक्टोबर भारत वि. युएई एसआयसीएस मैदान २ दु. १.३०
५ ऑक्टोबर युएई वि. मलेशिया एसआयसीएस मैदान २ दु. १.३०
६ ऑक्टोबर पाकिस्तान वि. थायलंड एसआयसीएस मैदान १ स. ९
६ ऑक्टोबर बांगलादेश वि. मलेशिया एसआयसीएस मैदान १ दु. १.३०
७ ऑक्टोबर थायलंड वि. युएई एसआयसीएस मैदान १ स. ९
७ ऑक्टोबर भारत वि. पाकिस्तान एसआयसीएस मैदान १ दु. १.३०
८ ऑक्टोबर श्रीलंका वि. मलेशिया एसआयसीएस मैदान १ स. ९
८ ऑक्टोबर भारत वि. बांगलादेश एसआयसीएस मैदान १ दु. १.३०
९ ऑक्टोबर थायलंड वि. मलेशिया एसआयसीएस मैदान १ स. ९
९ ऑक्टोबर पाकिस्तान वि. युएई एसआयसीएस मैदान १ दु. १.३०
१० ऑक्टोबर श्रीलंका वि. बांगलादेश एसआयसीएस मैदान १ स. ९
१० ऑक्टोबर भारत वि. थायलंड एसआयसीएस मैदान १ दु. १.३०
११ ऑक्टोबर बांगलादेश वि. युएई एसआयसीएस मैदान १ स. ९
११ ऑक्टोबर पाकिस्तान वि. श्रीलंका एसआयसीएस मैदान १ दु. १.३०
१३ ऑक्टोबर उपांत्यफेरी १ एसआयसीएस मैदान १ स. ९
१३ ऑक्टोबर उपांत्यफेरी २ एसआयसीएस मैदान १ दु. १.३०
१५ ऑक्टोबर अंतिम सामना एसआयसीएस मैदान १ दु. १.३०       
हेही वाचा:Crime | कळंगुटमध्ये ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा…   

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!