धृव स्पोर्टस अँड कल्चरल क्लब पार्से आयोजित पेडणे प्रिमिअर लीग (PPL) 2020 ची फोटोस्टोरी
रोमांचक सामन्यांत थरारक खेळीची खास फोटोस्टोरी

साहिल नारुलकर | प्रतिनिधी
विजेता संघ- HYS वॉरीअर्स हसापूर

उपविजेता संघ- दाभोळकर पँथर्स मोरजी

तिसरे स्थान- किंग्ज इलेव्हन पार्से

चौथे स्थान- एनएससी रॉयल्स नागझर

मालिकावीर- आपली कळंगुटकर

उत्कृष्ट फलंदाज- राम नागवेकर

उत्कृष्ट गोलंदाज- आपली कळंगुटकर

फायनल सामनावीर- सूरज गावडे

उभरता खेळाडू- लक्ष्मण नाईक

फायनल सामन्याला उपस्थित मान्यवर

दीपक कळंगुटकर- चेअरमन- धृव क्लब

यशवंत नार्वेकर- अध्यक्ष- पीपीएल-2020

सतीश शेटगांवकर- जिल्हा पंचायत सदस्य, मोरजी

प्रगती सोपटे- सरपंच- पार्से- पेडणे

सपोटर्समध्ये उत्साह


दर्शकांमध्ये उत्साह

