उर्वरित वेळापत्रक जाहीर ‘असे’ असतील सामने

Goan Varta Live | प्रतिनिधी
IPL 2020 स्पर्धा युएईमध्ये सुरू आहे. भारतात असलेला करोनाचा धोका लक्षात घेता ही स्पर्धा देशाबाहेर भरवण्यात आली. या स्पर्धेचे वेळापत्रक जेव्हा जाहीर करण्यात आले होते, तेव्हा काही सामन्यांची ठिकाणे आणि तारखा सांगण्यात आलेल्या नव्हत्या. पण आज BCCI ने या सामन्यांचे वेळापत्रक अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर केलंय.
प्ले-ऑफ्सचे सामने
- क्वॉलिफाइर 1 – ५ नोव्हेंबर – स्कोअर बोर्डवरील संघ1vs संघ 2- दुबई
- बात फेरी- ६ नोव्हेंबर – गुणतालिकेतील संघ 3 vs संघ 4 – अबु धाबी
- क्वॉलिफाइर 2 – 8 नोव्हेंबर – पहिल्या पात्रता फेरीतील पराभूत संघ vs बाद फेरीचा विजेता – अबु धाबी
- अंतिम सामना – 10 नोव्हेंबर – दोन्ही पात्रता फेरीतील विजेता संघ – दुबई
हेही वाचा
कर्णधाराने पळ काढणे चुकीचे -धोनी
https://www.goanvartalive.com/sports/dhoni-comments-csk/
CSK स्पर्धेतून बाहेर
https://www.goanvartalive.com/sports/csk-out-of-ipl/
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.