988 रुपये भरा आणि घरी आणा ब्रॅंडेड एसी

डिटेलमध्ये वाचा बंपर ऑफर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः Flipkart Grand Home Appliances Sale मध्ये ई-कॉमर्स साईट विविध विभागातील प्रॉडक्ट्सवर बंपर सूट देत आहे. जर तुम्ही स्पिलिट किंवा विंडो एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी आहे. फ्लिपकार्टवर एसी बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट सोबत इतर बऱ्याच ऑफर्ससह खरेदी केले जाऊ शकते. या सेलमध्ये ब्ल्यू स्टार, डायकिन, एलजी, लॉयड, वोल्टास आणि हिताची या ब्रॅंडवर एसी डिस्काउंटमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

Blue Star 1.2 Ton 3 Star Split Inverter AC – White (IC315AATU, Copper Condenser): 29,490 रुपये

ब्ल्यू स्टारचा हा 1.2 टन 3 स्टार स्प्लिट इनव्हर्टर एसी कोटक बँक क्रेडिट कार्ड्स, फेडरल बॅंक डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 10 टक्के सूटवर खरेदी केला जाऊ शकतो. हा एसी खरेदी केला तर गुगल होम मिनी 1,499 रुपये, तर मी स्मार्ट स्पीकर 1,999 रुपयांमध्ये मिळू शकतो. हा एसी फ्लिपकार्ट एक्सिस बॅंक क्रेडिट कार्डवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅकवर खरेदी केला जाऊ शकतो. या एसीची 2,458 रुपये प्रति महिना नो-कॉस्ट ईएमआयवर विक्री होतेय. हा एसी 3 स्टार बीईई रेटिंगसोबत येते आणि नॉन-इनवर्टर एसीच्या तुलनेत 15 टक्के वीजेची बचत करतो. यात ऑटो रीस्टार्ट फिचर देण्यात आले आहे.

Daikin 1.5 Ton 3 Star Window AC – White (FRWL50TV162, Copper Condenser): 28,029 रुपये

डायकिनचा हा एसी 1386 रुपये प्रति महिन्याच्या ईएमआयवर घेण्याची संधी आहे. कोटक बँक क्रेडिट कार्ड, फेडरल बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर हा एसी 10 टक्के इंटरेस्ट डिस्काउंटवर मिळू शकतो. फ्लिपकार्ट एक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक ऑफर देखील आहे. दीड टन क्षमता असलेला हा विंडो एसी 3 स्टोर बीईई रेटिंगसह येतो. यात ऑटो रीस्टार्ट फीचर देण्यात आले आहे आणि कॉपर कन्डेन्सरचा वापर केला गेला आहे.

LG 1.5 Ton 3 Star Window Dual Inverter AC – White (JW-Q18WUXA1, Copper Condenser): 28,379 रुपये

एलजीचा हा एसी फ्लिपकार्ट ग्रॅंड होम अप्लायन्सेस सेलमध्ये कोटक बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड आणि फेडरल बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के इंटरेस्ट डिस्काऊंटसह विकत घेण्याची संधी आहे. हा एसी खरेदी केल्यास गुगल होम मिनी 1,499 रुपये आणि स्मार्ट स्पीकर 1,999 रुपयांमध्ये घेतला जाऊ शकतो. फ्लिपकार्ट एक्सिस बँक क्रेडिट कार्डवर हा एसी खरेदी केल्यास यावर 5 टक्के अनलिमिडेट कॅशबॅक मिळू शकते. दीड टन क्षमतेच्या या एलजी एसीमध्ये ऑटो रीस्टार्ट फिचर देण्यात आले आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की नॉन-इनव्हर्टर एसीच्या तुलनेत हा 15 टक्के वीजेची बचत करतो.

Hitachi 1.5 Ton 3 Star Window AC – White (RAW318HEDO, Copper Condenser): 25,990 रुपये

हिताचीचा हा दीड टन क्षमतेचा 3 स्टार विंडो एसी 2,166 रुपये प्रति महिना नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करण्याची संधी आहे. कोटक बँक, फेडरल बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर एसी खरेदी केल्यास 10 टक्के इंटरेस्ट डिस्काउंट मिळू शकतो. एसी खरेदी केल्यास गूगल होम मिनी आणि मी स्मार्ट स्पीकर अनुक्रमे 1,499 रुपये आणि 1,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. दीड टन क्षमता असलेल्या या एसीमध्ये 3 स्टार बीईई रेटिंग देण्यात आले आहे. कंपनीचं म्हणणं आहे की नॉन-इनवर्टर एसीच्या तुलनेत हा एसी 15 टक्के वीजेची बचत करतो. यात कॉपर कन्डेन्सरचा उपयोग करण्यात आला आहे. हा एसी ऑटो रीस्टार्ट फीचरसह येतो.

Voltas 1 Ton 3 Star Split AC – White (123 DZX/123 DZX(R32), Copper Condenser): 28,899 रुपये

वोल्टासचा 1 टन 3 स्टार स्प्लिट एसी कोटक बँक, फेडरल बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्के सूटवर खरेदी केला जाऊ शकतो. फ्लिपकार्ट एक्सिस बँक क्रेडिट कार्डवर हा एसी खरेदी केल्यास 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. वोल्टासचा हा एसी 988 प्रति महिन्या ईएमआयवरही खरेदी करण्याची संधी आहे. हा एसी 3 स्टार बीईई रेटिंगसह येतो. कंपनीचं असं म्हणणं आहे की नॉन-इनव्हर्टर 1 स्टार एसीच्या तुलनेत हा 15 टक्क्यांपर्यंत वीजेची बचत करू शकतो. या एसीमध्ये ऑटो रिस्टार्ट फीचर आहे आणि कॉपर कंडेन्सरचा उपयोग करण्यात आला आहे.

Lloyd 1.25 Ton 3 Star Split Inverter AC – White (GLS15I36WRBP, Copper Condenser): 28,990 रुपये

लॉयडचा हा 1.25 टन 3 स्टार स्प्लिट इनवर्टर एलसी 2,416 रुपये प्रति महिना ईएमआयवर खरेदी केला जाऊ शकतो. कोटक बँक, फेडरल बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्के इंटरेस्ट डिस्काउंट मिळू शकतो. 3 स्टार बीईई रेटिंगसह 1.25 टनच्या या स्प्लिट एसीमध्ये कंडेन्सरचा उपयोग करण्यात आला आहे. या एसीमध्ये ऑटो रिस्टार्ट फिचर देण्यात आले आहे. या एसीमध्ये स्लीप मोड मिळतो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!