फक्त 10 हजारात येणारे स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन्स

10 हजार मस्त फोन शोधत असणाऱ्यांसाठी महत्त्वाची यादी

Goan Varta Live | प्रतिनिधी

बाजारात सगळ्यात जास्त विकले जातात ते स्वस्तातले स्मार्टफोन्स (Smart Phones/ Mobiles). फोन्स स्वस्त असावा आणि मस्तही असावा, असं प्रत्येकाला वाटतं. भरपूर फिचर्ससह कमी किंमतीत फोन विकत घेण्याकडे लोकांचा कल असतो. त्यातटच दहा हजारपेक्षा कमी किंमतीत असलेल्या फोन्सची बाजारात सर्वात जास्त मागणी आहे. त्यामुळे अनेक मोबाईल कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. बाजारात सध्या असेच काही खास फोन्स उपलब्ध आहे. कोणते आहे 10 हजाराच्या बजेटमध्ये येणारे काही ढासू फोन्स… त्याची ही खास यादी

Realme Narzo 20A

बेस्ट एन्ट्री लेव्ह स्मार्टफोन्सपैकी एक
6.5 इंचाचा डिस्ल्पे
ट्रिपल रियर कॅमेरा
5000mAh बॅटरी
स्नॅपड्रॅगन 665 चिपसेट
4 जीबी रॅम

Realme C11

6.5 इंचाचा डिस्प्ले
ऑक्टा कोर हीलियो G35 प्रोसेसर
2GB रॅम
5000mAh बॅटरी

Redmi 9i

मीडियाटेक हीलियो G25 प्रोसेसर
5000mAh बॅटरी
13 मेगापिक्सल कॅमेर
5 मेगापिक्सल रियर सेन्सर

realme c15

6000mAh बॅटरी
क्वॉड रियर कॅमेरा सेटअप

Poco C3

6.53 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले
4 जीबी रॅम
64 जीबी इनबिल्ट स्टोरेज
मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर
रियर मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप
5 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा
5000mAh बॅटरी

Infinix Smart 4 Plus

3 जीबी रॅम
32 जीबी स्टोरेज
6.82 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले
6000mAh बॅटरी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!