Video | Light गेली असेल तर Mobile चार्ज करण्यासाठी ‘हा’ जुगाड कामाला येईल!

वीज नसतानाही मोबाईल चार्ज करण्याची ही आहे पद्धत!

Goan Varta Live | प्रतिनिधी

तौक्ते चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी विजेचा खेळखंडोबा झालाय. झाडांची पडझड झाल्यामुळे अनेक ठिकाणी वीज गेली आहे. अशातच रविवारीपासून अनेकांचे मोबाईल फोनही डिस्चार्ज झाले आहेत. लाईटच नसल्यामुळे फोन चार्ज कसा करायचा असा प्रश्नही अनेकांना पडलाय. दरम्यान, काहींनी गाडीत जाऊन मोबाईल चार्ज केलेत. पण त्याव्यतिरीक्तही एक असा जुगाड आहे, ज्याद्वारे लाईट नसतानाही तुम्हाला फोन चार्ज करता येऊ शकतो. त्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी हव्या आणि नेमकं त्या गोष्टींसोबत काय करायला हवं, हे जाणून घेण्यासाठी पाहा, हा खास व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!