फक्त 91 रुपयांमध्ये Jio देणार अमर्यादित कॉलसह महिनाभर फ्री डेटा; वाचा सविस्तर

91 रुपयांचा Jio प्लॅन ज्यामध्ये तुम्हाला इंटरनेट, कॉलिंगसह अनेक फायदे मिळत आहेत, जाणून घ्या सविस्तर

Goan Varta Live | प्रतिनिधी

वेबडेस्क २७ जुलै | देशाची लोकप्रिय टेलिकॉम कंपनी जिओ तिच्या ग्राहकांसाठी दररोज काही ना काही ऑफर घेऊन येत आहे .

अशीच एक ऑफर सध्या बाजारात चर्चेचा विषय ठरली आहे. जिओ आपल्या ग्राहकांना अगदी कमी किमतीमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह फ्री डेटा देणार आहे.

Jio's cheapest Rs 75 recharge plan will continue, but with this change |  91mobiles.com

आज आम्ही तुम्हाला 91 रुपयांच्या Jio प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला इंटरनेट, कॉलिंगसह अनेक फायदे मिळत आहेत.

Jio 91 रुपयांच्या प्लॅनचे तपशील


आम्ही Jio च्या 91 रुपयांच्या प्लानबद्दल बोलत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला कंपनीकडून 28 दिवसांपर्यंत वैधता मिळते. जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये एकूण 3GB इंटरनेट उपलब्ध आहे. यासोबतच तुम्हाला सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. त्याच वेळी, तुम्हाला 50 मोफत एसएमएस देखील मिळतात.

All Jio Prepaid Recharge Plans For July 2023 | Cashify Blog

जर तुम्ही हा प्लॅन पाहायला तर हा प्लॅन त्या लोकांसाठी योग्य असल्याचे सिद्ध होऊ शकते, जे जास्त इंटरनेट वापरत नाहीत. याशिवाय, jio TV आणि jio सिनेमाचा फ्री एक्सेस देखील उपलब्ध आहे जो तुम्ही आरामात वापरू शकता.

म्हणजेच 100 रुपयांपेक्षा कमी रेंजमधील हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. ज्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घेऊ शकता. जर तुम्हाला अधिक वैधतेसह अधिक डेटासह प्लॅन हवा असेल तर तुम्हाला असे अनेक मस्त प्लान्स पाहायला मिळतील. पण त्यासाठी आधी कंपनीच्या साइटवर प्लॅनचे तपशील तपासा, मगच रिचार्ज करा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!