कंगानाचा जुना व्हिडीओ वायरल! म्हणाली होती सोशल साईट्सवर असतात रिकामटेकडी लोकं

कंगनाला विचारण्यात आलेला सोशल नेटवर्कींगवर प्रश्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : आपल्या नवनव्या ट्वीटसाठी चर्चेत असणाऱ्या कंगना रणौतचा एक जुना व्हिडीओ वायरल झालाय. या व्हिडीओमध्ये कंगनाला सोशल मीडियातील नेटवर्कींगबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिनं दिलेलं उत्तर आता पुन्हा चर्चेत आलंय.

रिकामटेकड्या लोकांचा सोशल मीडियात वावर असल्याचं वक्तव्य तिनं एका मुलाखतीत दिलं होतं. तिचा हा व्हिडीओ चांगला वायरल झालाय.

सुशांत सिंह राजपूतपासून कंगनाने केलेले ट्वीट नेहमीच वादात होते. आधी मुंबईवर केलेलं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर झालेला सगळा राडा प्रचंड गाजला होता. त्यानंतर सातत्यानं तिनं केलेले ट्वीट नेहमीच चर्चेत राहिले. दरम्यान आता वायरल झालेला नेमका व्हिडीओ काय आहे.. तुम्हीच पाहा..

पाहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!