VIDEO | दृश्यम-2चा टीजर आलाय! काय सांगता अजून नाही पाहिला?

एकाचवेळी 4 भाषेत झाला होता रिलीज

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : दृश्यम सिनेमाची ओळख आम्ही तुम्हाला काय करुन देणार? मुळात सिनेमा गोव्यातच घडला असल्यानं त्याची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाहीत. पण दृश्यम हा सिनेमात एकाचवेळी चार भाषांमध्ये रिलीज झाला होता. हा सुद्धा एक रेकॉर्डच आहे. आणि आता महत्त्वाचं म्हणजे दृश्यम टू चा टीजर रिलीज झालाय. त्यामुळे चाहत्यांमध्ये आता दृश्यम टूची उत्सुकता आहे.

मल्याळमध्ये दृश्यम सिनेमात विजय साळसकरची भूमिका साकारलेल्या मोहनलाल यांनी दृश्यम टू सिनेमाचा टीजर पोस्ट केलाय. त्यानंतर आता हा सिनेमा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येतो याची उत्सुकता आहे.

पाहा दृश्यम टू सिनेमाचा टीजर –

यू-ट्यूबवर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.