टायगर श्रॉफचा हा व्हिडीओ पाहिलात का?

टायगर श्रॉफचं वर्कआऊट पाहून व्हाल थक्क;

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : खासकरुन ऍक्शन सीनसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ (Tiger Shroff). बऱ्याच वेळा टायगर त्याच्या ऍक्शन सीनसोबतच फिटनेसमुळेदेखील चर्चेत असतो. बऱ्याच वेळा तो सोशल मीडियावर त्याचे वर्कआऊटचे काही फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असतो. अलिकडेच त्याने पुलअप्स करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

टायगरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो पुलअप्स करताना दिसतोय. विशेष म्हणजे फिट राहण्यासाठी टायगर विशेष मेहनत करत असल्याचं या व्हिडीओवरुन लक्षात येतंय. त्यामुळे सध्या अनेकजण त्याच्या या मेहनतीचं कौतुक करताना दिसतायेत.

View this post on Instagram

🦍

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

हेही वाचा

आगामी मालिकेसाठी जुही परमार सज्ज

अभिनेता संजय दत्तने कॅन्सरवर केली मात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!