प्रतीक्षा संपली! इथे पाहा पुनवेचं खास गाणं, जे साकारलंय पेडण्यातील कलाकारांनी
कोरोनामुळे यंदा साधेपणाने साजरा होणार पुनवोत्सव

Goan Varta Live | प्रतिनिधी
पेडणे : यंदा लाखो भाविक पेडण्याच्या पुनवेला मुकणार आहे. साधेपणाने यंदा पुनव साजरी होणार आहे. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या पेडण्याच्या पुनवेच्या अनेक आठवणी आहेत. या आठवणींना एका गाण्यात साकारलंय पेडण्यातील कलाकारांनी. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या गाण्याचं लोकार्पण करण्यात आलं. अनेक दिवस या गाण्याची प्रतीक्षा होती. अखेर हे गाणं रसिकांच्या भेटीला आलंय. पाहुयात, या गाण्याची ही खास झलक…
पाहा व्हिडीओ :
हेही पाहा – फुलले रे पुनव चांदणे फुलले रेच्या निर्मितीची गोष्ट
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.