मिर्झापूर – 2 वेबसीरिज येण्याआधीच पडू लागला मिम्सचा पाऊस

सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रियाने या सीरिजमध्ये काम केलंय

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : मिर्झापूरही ऍमेझॉन प्राईमची (Amazon Prime) वेबसीरिज प्रचंड गाजली. शुक्रवारी 23 ऑक्टोबरला ही वेबसीरिज रिलीज होणार आहे. चाहत्यांमध्ये या सीरिजची प्रचंड उत्सुकता आहे. सीरिज रिलीज होण्याआधीच ट्विटरवर ट्रेन्ड होऊ लागली आहे. मिर्झापूर टूसाठी (Mirzapur 2) मिम्सचा पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे.

करन अन्शुमन आणि गुरमीत सिंह यांनी ही सीरिज दिग्दर्शित केली आहे. कलीम भैय्याचा रोल केलेल्या पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), मुन्ना साकारणारा दिव्येंदू शर्मा आणि आपली मराठमोठी श्रिया पिळगावकर या सीरिजमध्ये चमकली होती. एक नजर टाकुया, ट्रेन्डिगमध्ये असलेल्या वेबसीरिजच्या काही हटके मिम्सवर…

उत्सुकता शिगेला –

हेही वाचा –

टायगर श्रॉफचा हा व्हिडीओ पाहिलात का?

अभिनेता संजय दत्तने कॅन्सरवर केली मात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!