धडाकेबाज’ दिग्दर्शक महेश कोठारे ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

Goan Varta Live | प्रतिनिधी

सुपरहिट चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टी गाजवली तो अभिनेता, दिग्दर्शक म्हणजे महेश कोठारे.मोठ्या पडद्यावर अमाप यश मिळविल्यानंतर महेश कोठारे आता छोट्या पडद्याकडे वळलेत. लवकरच त्यांची ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. त्यानिमित्ताने २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता लोकसत्ता डिजिटल अड्डावर त्यांची खुमासदार मुलाखत रंगणाराये.

  • २१ ऑक्टोबर रोजी रंगणार महेश कोठारे यांची खुमासदार मुलाखत.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!