क्या बात है! वॉटर कलरमध्ये साकारलं गोव्याचं सौंदर्य
चित्रकार गोविंद सिलीमखान यांनी साकारली जबरदस्त चित्र

Goan Varta Live | प्रतिनिधी
गोव्याची ओळख असलेली उंच माड हिरवीदर्ग झाडी शेती आणि मातीशी घट्ट नातं सांगणारं घर हिरवीदर्ग झाडी ओल्ड गोवा चर्चचं सौंदर्य मातीच्या घरांना मायेचा साज गोव्याच्या खेड्यात घरं शेतात वसलेलं माडीचं घर निसर्गाचं सौंदर्य वाढवणारे झरे शेतात वसलेलं माडीचं घर
हेही वाचा – डोकेदुखी वाढली! 6 भारतीयांना नव्या कोरोना स्ट्रेनची लागण
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.