95TH ACADEMY AWARDS : आशियाई कलाकारांनी गाजवली हॉलीवूड नगरी, ‘नाटू नाटू’च्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा ! विजेत्यांची संपूर्ण यादी येथे पहा

ऑस्कर 2023: 'RRR' चित्रपटातील "नाटू नाटू" या गाण्याचा समावेश सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या यादीत होता , या वर्षाच्या सुरुवातीला याच श्रेणीत गोल्डन ग्लोब पुरस्कारही"नाटू नाटू"जिंकला आहे. आता या वर्षी 'RRR' चित्रपटातील "नाटू नाटू" या गाण्याने आणि भारतीय डॉक्युफिल्म  'द एलिफंट व्हिस्पर्स' ऑस्करला  गवसणी घातली

ऋषभ | प्रतिनिधी

ऑस्कर 2023: अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस अ‍ॅवॉर्डची घोषणा यंदाच्या अकादमी पुरस्कारांच्या 95 व्या आवृत्तीत 12 मार्च रोजी (भारतीय वेळेनुसार 5.30 PM, सोमवार) सुरू झाली. ऑस्कर पुरस्कारांच्या यादीत भारतीय चित्रपटातील चित्रपट आणि गाणी देखील समाविष्ट आहेत. ऑस्कर पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे आणि हिट भारतीय चित्रपट ‘RRR’ त्याच्या पहिल्या अकादमी पुरस्कारासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटातील ” नाटू नाटू” या गाण्याने अलीकडेच क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड आणि गोल्डन ग्लोब अवॉर्ड जिंकले असून आता ऑस्करही काबिज आहे. ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ला सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे. 

Full list of nominations for the 2019 Oscars | Oscars 2019 | The Guardian

ऑस्कर नामांकनांमध्ये ओरिजिनल सॉन्ग साठी ‘टेल इट लाइक अ वुमन’ मधील ‘अपलॉज’, ‘टॉप गन: मॅव्हरिक’ मधील ‘होल्ड माय हँड’, ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ मधील ‘लिफ्ट मी अप’ आणि ‘दिस इज लाइफ’ यांचा समावेश होता, इतकेच नाही. ऑस्कर २०२३ साठी दोन भारतीय माहितीपट देखील स्पर्धेत होते – शौनक सेनची ‘ऑल दॅट ब्रीद्स’ आणि कार्तिकी गोन्साल्विस ‘द एलिफंट व्हिस्पर्स’.

RRR ने इतिहास रचला

‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने इतिहास रचला आहे. या गाण्याला 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट माहितीपट  लघुपटाचा पुरस्कार –
भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपटाचा ऑस्कर जिंकला.

Oscar Award 2023:डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म का अवॉर्ड द एलिफेंट व्हिस्परर्स  के नाम, जानें इसकी पूरी कहानी - Oscar Award 2023 The Elephant Whispers Won  Award In Short Documentary ...

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म अवॉर्ड-
‘नवलनी’ ने ऑस्कर 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म अवॉर्ड जिंकला आणि भारतीय डॉक्युमेंटरी ‘ऑल दॅट ब्रीद्स’ हा पुरस्कार जिंकू शकला नाही. 

Navalny - HBO Max Documentary - Where To Watch

सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म अवॉर्ड-
‘एन आयरिश गुडबाय’ ने ऑस्कर 2023 चा सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जिंकला. हे उत्तर आयर्लंडमधील ग्रामीण पार्श्वभूमीवर सेट केले आहे.

Lallantop Cinema on Twitter: "बेस्ट लाइव एक्शन शॉर्ट फिल्म का अवॉर्ड जाता  है 'एन आयरिश गुडबाय' #AnIrishGoodbye #BestLiveActionShortFilm #LTCinema  #LTOscars #LTCOscars2023 #Oscars2023Live #Oscar ...

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार –
जेमी ली कर्टिसने ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पहिला ऑस्कर जिंकला.

Jamie Lee Curtis Through the Years: Her Life in Photos

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार –
के हुई क्वानने ‘एव्हरीव्हेअर एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स’ या चित्रपटातील पुनरागमनाच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. 

Golden Globes 2023: Ke Hui Quan Continues To Collect Awards For 'Everything  At Once Everywhere' And

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म अवॉर्ड –
अॅनिमेटेड फीचरचा पहिला ऑस्कर अवॉर्ड ‘पिनोकीओ’ चित्रपटाने जिंकला.

Pinocchio' Review: An Enchanting Yet Befuddling Adaptation - The New York  Times

सर्वोत्कृष्ट हेअर आणि मेकअप पुरस्कार –
सर्वोत्कृष्ट केस आणि मेकअपसाठी 95 वा अकादमी पुरस्कार ‘द व्हेल’ ला दिला गेला.

Where to Watch 'The Whale' (Free) Online Streaming At home Here's How |  Deccan Herald

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड –
जेम्स फ्रेंडने ‘ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट’ वरील त्याच्या अविश्वसनीय कामासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी ऑस्कर मिळवला.

All Quiet on the Western Front review: An anti-war antithesis to films like  Uri, one of the best movies of the year | Entertainment News,The Indian  Express

सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाईन पुरस्कार –
रुथ ई. कार्टरने पुन्हा इतिहास घडवला! ऑस्कर 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी दुसऱ्यांदा ऑस्कर पुरस्कार जिंकला. 

Ruth E. Carter becomes first Black woman to win multiple Oscars | CNN

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार –
‘ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्कर मिळाला.

सर्वश्रेष्ठ छायांकन, पटकथा, सर्वोत्तम अंग्रेजी फिल्म का पुरस्कार 'ऑल क्वाइट  ऑन द वेस्टर्न फ्रंट'ने जीता - Global Governance News- Asia's First  Bilingual News portal ...

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट पुरस्कार –
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपटाचा ऑस्कर… ‘द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स’.

The Boy, the Mole, the Fox and the Horse - Apple TV+ Press

सर्वोत्कृष्ट संगीत मूळ पुरस्कार –
“ऑल क्विएट ऑन द वेस्टर्न फ्रंट” साठी वोल्कर बर्टेलमन यांना सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअरसाठी 95 वा अकादमी पुरस्कार मिळाला.

BAFTA Film Awards 2023 : बाफ्टा में 'ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट' का  दबदबा, यहां देखें Winners की पूरी लिस्ट, bafta film awards 2023 winners  list best actor actress film

सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन पुरस्कार –
‘एव्हरीव्हेअर एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स पॉल रॉजर्स’ ने सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादनासाठी 95 वा अकादमी पुरस्कार जिंकला.

Oscars 2023 Winners: 'हा' चित्रपट ठरला ऑस्करचा 'बाहुबली'! एक-दोन नव्हे तर  पटकावले तब्बल सात पुरस्कार | Sakal

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार –
95 वा अकादमी पुरस्कार ब्रेंडन फ्रेझरला त्याच्या ‘द व्हेल’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Brendan Fraser Who Is Brendan Fraser Win Best Actor Award At 2023 Oscars |  Brendan Fraser : तो आला, त्याने पाहिलं... तो जिंकला! 'ऑस्कर 2023'चा  सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला ब्रेंडन फ्रेझर

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार –
मिशेल योह हिला 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स’ या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

Oscars 2023: बेस्ट एक्ट्रेस का ऑस्कर अवॉर्ड जीतने वाली पहली एशियाई महिला  बनीं Michelle Yeoh - Oscars 2023 Highlights Michelle Yeoh makes history as  first Asian woman to win Best Actress on

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार –
‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स’ या चित्रपटाने 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला.

Everything Everywhere All at Once - VOD/Rent Movie - Where To Watch

भारताने दोन ऑस्कर जिंकले, ‘RRR’ चित्रपटातील ” नाटू नाटू” हे गाणे आणि ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या माहितीपटाने ऑस्कर पुरस्कार पटकावला. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!