VIRAL VIDEO | जो शक्तिशाली आहे तो जगू शकतो, हाच जंगलाचा नियम

चिडलेल्या हत्तीने पाण्यातच मगरीला चितपट; हत्ती आणि मगरीची झटपट सोशल मिडीयावर व्हायरल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः चिडलेल्या हत्तीने पाण्यातच मगरीला चितपट केलं. हत्ती आणि मगरीची झटपट सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. हत्ती पाण्यात मगरीला हरवू शकतो यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. या व्हिडिओसंदर्भात सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

हेही वाचाः VIRAL VIDEO | लखनऊनंतर ‘पानिपत गर्ल’चा कारनामा

चिडलेल्या हत्तीने मगरीला पाण्यातच चितपट केलं

व्हिडिओमध्ये दिसतं आहे की, हत्ती खूप चिडलेला आहे. त्याचा राग इतका खतरनाक आहे की त्याने मगरीला पाण्यातच चितपट केलं. जंगलाचा नियम असा आहे की जो मजबूत आहे तोच जंगलात राज करु शकतो. पाण्यात मगरी मजबूत असल्या तरी हत्ती समोर ती कमकुवत दिसत आहे. हत्तीने आपल्या सोंडेने मगरी चांगलंच पछाडलं आहे.

हेही वाचाः Tokyo 2021 : अभिमानास्पद! रस्त्यावर कचरा गोळा करणारा जेव्हा ऑलिम्पक मेडल जिंकतो…

व्हिडिओ पहा

सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल

अरुणाचल प्रदेशच्या आयपीएस अधिकाऱ्याने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. जे अत्यंत धोकादायक आहे. आयपीएस एचजीएस धलीवाल यांनी या व्हिडिओसह कॅप्शनही लिहिलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे – जो शक्तिशाली आहे तो जगू शकतो, हा जंगलाचा नियम आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | MOBILE CONNECTIVITY ISSUE | नगरगांव पंचायत क्षेत्राताली मोबाईल नेटवर्क समस्या कायम

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!