PHOTO CAPTION | बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल | वाळूत साकारलं विठ्ठलाचं मनमोहक रुप

सिंधुदुर्गात निवतीच्या निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावर साकारलेली कलाकारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग: निवतीच्या निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावर कुडाळ पाट येथील युवा चित्रकार अल्पेश घारे यांनी वाळूत विठ्ठलाचं मनमोहक रूप साकारलं आहे. वेंगुर्ल्यातील निवतीच्या निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावर फक्त रांगोळी आणि वाळूच्या सहाय्याने हातांच्या बोटांनी 30 फुट आकाराची विठ्ठलाची रांगोळी त्यांनी साकारली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!