LIVE Update | गोव्यास लसीकरणाच्या ड्रायरनला सुरुवात, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

हे पेज अपडेट होत आहे, कृपया रिफ्रेश करत राहा

Goan Varta Live | प्रतिनिधी

देशभर कोरोना लसीच्या ड्राय रनला सुरुवात, गोव्यात 4 केंद्रांवर कोरोना लसीचं ड्राय रन, प्रत्येक केंद्रांवरील 25 आरोग्य कर्मचाऱ्यांना डमी डोस, कोविड 19 लसीकरणातील त्रुटी दूर करण्यासाठी देशभर ड्राय रन

Video | अफवांवर विश्वास ठेवू नका – डॉ हर्षवर्धन

कोरोना लस मोफतच- आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

संपूर्ण देशात कोरोना लसीकरण मोफत होणार, ड्रायरन दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

ओडिशामध्येही कोरोना लसीकरणाचं मॉक ड्रिल

हो, दिल्लीत औषध मोफतच- दिल्लीचे आरोग्यमंत्री

महाराष्ट्र – पुण्यातील रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात

देशात पुन्हा एकदा 20 हजारपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिल्लीत घेतला लसीकरणाचा आढावा

गुवाहाटीमध्येही कोविड लसीकरणाची रंगीत तालिम

पश्चिम बंगालमध्ये कोविड लसीकरणाला सुरुवात

केरळ – आरोग्यमंत्र्यांकडून लसीकरणाचा आढावा

दिल्ली – सरकारी नियमावलीचं पालन कर लसीकरण सुरु

दिल्लीत दर्जागंजमध्ये लसीकरणाला सुरुवात

अफवांवर विश्वास ठेवू नका- आरोग्यमंत्री

बंगळुरुमध्ये ड्रायरनला सुरुवात

१ लाख ६५ हजारपेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीनं लसीकरणाला सुरुवात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!