गोव्यापासून अवघ्या काही अंतरावर भाजपची ट्रॅक्टर रॅली, पाहा LIVE

नव्या कृषी विधेयकांविरोधात राजधानी शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यातील ऊत उत्पादक शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेऊन २४ तासही उलटले नाही आहेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर अखेर शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. तर गोव्यापासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर आत भाजपनं ट्रॅक्टर रॅली काढली आहे. या रॅलीतून भाजपचे नेने कृषी विधेयकांचं समर्थन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

हेही वाचा – नवा शेतकरी कायदा चांगला की वाईट? | शेतकरी कायद्याचे अभ्यासक अमर हबीब यांना काय वाटतं?

कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवलीमध्ये भाजपचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खा. नारायण राणे, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितित भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे.

पाहा LIVE

लाईव्ह रॅली पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!