LIVE HD : दिल्लीमध्ये साहस आणि शौर्याला सलाम, प्रजासत्ताक दिनानिमित्त शानदार परेड

आज ७२वा प्रजासत्ताक दिन

Goan Varta Live | प्रतिनिधी

देशभरात 72 वा प्रजासत्ताक दिनसाजरा होत आहे, कोरोना महामारीनंतर प्रथमच तिरंग्याला सलामी देण्यासाठी देशवासीय एकत्र येत आहेत. कोरोनाच्या सावटामुळे यंदाचाही कार्यक्रम कमी लोकांमध्येच साजरा होत आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणेच उत्साह आणि देशभक्तीमय वातावरण देशभर पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सकाळीच ट्विट करुन देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्याशुभेच्छा दिल्या आहेत.

देशवासीयांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! जय हिंद… असे पंतप्रधाननरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

पाहा शानदार पथसंचनलाचा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!