India Porn Ban : केंद्र सरकारकडून ‘या’ 67 पॉर्न बेवसाईट्सवर कारवाई…

केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा पॉर्न बेवसाईट्सवर कारवाई

रजत सावंत | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : दूरसंचार विभागाने 67 हून अधिक पॉर्नोग्राफीशी संबंधित वेबसाइट्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान नियमांचं उल्लघंन केल्याने दोन उच्च न्यायालयांनी दिलेल्या आदेशाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचाःPFI | पीएफआयच्या चार सदस्यांना वाळपई पोलिसांनी घेतले ताब्यात…

वेबसाईट्स तात्काळ ब्लॉक करण्याचे आदेश

दूरसंचार विभागाने आदेशात या वेबसाईट्सवर अश्लील साहित्य असून महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोतवत असून, नियमांचं उल्लंघन केल्याने कारवाई करत असल्याचं सांगितलं आहे. या वेबसाईट्सवर तात्काळ कारवाई करत त्यांना ब्लॉक करण्यास सांगण्यात आलं आहे.
हेही वाचाःआसाममध्ये ३० जणांना घेऊन जाणारी बोट ब्रह्मपुत्रा नदीत उलटली…

800 हून अधिक पॉर्न वेबसाइट्सवर तात्पुरती बंदी

सरकारकडून अशा प्रकारचा हा दुसरा आदेश आहे. 2015 मध्ये, सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करून 800 हून अधिक पॉर्न वेबसाइट्सवर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश दिले होते आणि पॉर्न साइट्स विशेषत: चाइल्ड पोर्नोग्राफीमध्ये गुंतलेल्या पॉर्न साइट्स ब्लॉक करण्यासाठी उपाय विचारले होते.
हेही वाचाःRBI Hike Repo Rate : आरबीआयकडून रेपो दरात 50 बीपीएसने वाढ…

 1. http://www.aagmaal.website
 2. http://www.jossmaza.live
 3. http://www.jossmaza.xyz
 4. http://www.youtu.be
 5. http://www.indianporngirl.com
 6. http://www.aagmaal.pro
 7. http://www.mmsbee.online
 8. http://www.desi52.club
 9. http://www.crazy18movies.com
 10. http://www.ymlporn7.net
 11. http://www.xxxindianporn2.com
 12. http://www.goindian2.com
 13. http://www.desixxxtube2.com
 14. http://www.anybunny.com
 15. http://www.pornolienx.com
 16. http://www.porndor.net
 17. http://www.dalporn.com
 18. http://www.homeindiansex.mobi
 19. http://www.freeindianporn3.com
 20. http://www.ruperttube.com
 21. http://www.hdtporno.org
 22. http://www.pornkashtan.com
 23. http://www.desixnxx.mobi
 24. http://www.indiansexmovies.mobi
 25. http://www.desisexy2.com
 26. http://www.fullindiansex.com
 27. http://www.pornorolik.info
 28. http://www.indiansexgate.mobi
 29. http://www.indiancloud.mobi
 30. http://www.amp.redxxx.cc
 31. http://www.pornolaba.mobi
 32. http://www.eutbeh.xyz
 33. http://www.januflix.com
 34. http://www.kaamuu.org
 35. http://www.xnxx.tv
 36. http://www.megapornx.com
 37. http://www.desijugar.info
 38. http://www.nudedesiactress.com
 39. http://www.xodesiporn.com
 40. http://www.onlyindianporn2.com
 41. http://www.xnxx.com
 42. http://www.freesexyindians.org
 43. http://www.hardindiansex.pro
 44. http://www.pakistaniporn.tv
 45. http://www.indianfuck2.com
 46. http://www.pornmaster.fun
 47. http://www.hifiporn.fun
 48. http://www.indiapornfilm2.com
 49. http://www.indiansexy2.com
 50. http://www.sexvideosxxx.mobi
 51. http://www.indiansexmms2.com
 52. http://www.watchhindiporn2.com
 53. http://www.porngif.cc
 54. http://www.mypornsnap.fun
 55. http://www.x-porn.click
 56. http://www.rhdtube.com
 57. http://www.masaladesi.club
 58. http://www.jerjer.me
 59. http://www.aagmaal.pro
 60. http://www.hdjerjer.xyz
 61. http://www.crazy18movies.com
 62. http://www.auntymaza.live
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!