श्री क्षेत्र पिंगुळीतील खास कार्यक्रमाचे खास फोटो

राऊळ महाराजांच्या 36व्या पुण्यतिथीनिमीत्त कार्यक्रम

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : श्री संत राऊळ महाराज यांच्या 36व्या पुण्यतिथीनिमीत्त कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले आणि अवघ्या गोमंतकीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पिंगुळी येथे खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याचीच ही खास दृश्य…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!