#Budget2021 | अर्थसंकल्पाच्या महत्त्वाच्या अपडेट्स LIVE

कोरोनानंतरच्या बजेटकडे देशाचं लक्ष

Goan Varta Live | प्रतिनिधी

हे पेज अपडेट होत आहे. कृपया वाचून झाल्यानंतर रिफ्रेश करा.

थोड्याच वेळात अर्थसंकल्प LIVE

कोविड महामारीनंतर सादर होणारा अर्थसंकल्प हा मोदी सरकारचा अंतरिमसह नववा अर्थसंकल्प असून, रोजगार संधी निर्माण करण्यासाठी अधिक गुंतवणूक आणि ग्रामीण विकास तसंच विकासात्मक योजनांसाठी भरीव तरतूद केली जाईल, त्याचबरोबर करदात्याच्या हातांत अधिक पैसा असेल याची तरतूद केली जाईल, त्याचप्रमाणे परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी नियम अधिक सुटसुटीत करण्यावर भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!