BREAKING! लहान मुलांच्या लसीकरणाबद्दल मोठी बातमी

2-18 वयोगटासाठी Covaxin लशीला मान्यता, लवकरच सुरू होणार लसीकरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारतातील लसीकरण मोहिमेसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भारतात 2-18 वयोगटासाठी कोवॅक्सिनला लशीला मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यास मान्यता दिली आहे. डीसीजीआयने कोवॅक्सिनला लशीला मान्यता दिली आहे.

सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीकडून या वयोगटातील मुलांसाठी लशीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच ही स्वदेशी लस मुलांना दिली जाईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!