Google वर ‘हे’ सर्च केल्यास, जावे लागेल तुरुंगात!

Google वर 'हे' सर्च केल्यास, जावे लागेल तुरुंगात!

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : आज इंटरनेटचे जग इतके मोठे झाले आहे की, त्यावर काहीही माहिती मिळवायची असेल तर त्रास घेण्याएवजी माणूस इंटरनेटचा वापर करताे. गुगल सर्चबद्दल सांगायचे म्हटले तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर गुगलकडे असते. तेथे काहीही सर्च करू शकताे. पण गुगलवर काहीही सर्च करणे, महागात पडू शकते. अशाच तीन गोष्टी आहेत, ज्या गुगलवर सर्च केल्यास तुरुंगात जावे लागू शकते. अश्या या 3 गोष्टीं, ज्यामुळे आजच गुगलवर सर्च करणे बंद करावे लागेल.
हेही वाचा:महिना उलटल्यानंतरही सरकारकडून पाठच!

1) चाइल्ड पॉर्नोग्राफी
गुगलवर चाइल्ड पॉर्नोग्राफी सर्च केल्यास तुरुंगात जावे लागू शकते. भारतात सरकारने याबाबत कठोर कायदा केला आहे, ज्यामुळे पॉस्को कायद्यांतर्गत तुरुंगाची हवा खाऊ शकता. गुगलवर असे सर्च करताना पकडले गेल्यास 5 ते 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
हेही वाचा:पुष्पाच्या ‘श्रीवल्ली’चा मृत्यू होणार ?

2) बॉम्ब कसा बनवायचा?  
चुकूनही बॉम्ब कसा बनवायचा, हे गुगलवर सर्च केल्यास अडचणीत येऊ शकताे. कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, सुरक्षा एजन्सीच्या रडारखाली येऊ शकताे. व तुरुंगवासही होऊ शकतो.
हेही वाचा:गोवा हादरला! प्राध्यापिकेचा घेतला जीव, ‘हे’ आहे कारण…

3) अबॉर्शन
जर गुगलवर गर्भपाताशी (अबॉर्शन) संबंधित माहिती शोधत असल्यास माणूस अडचणीत येऊ शकताे. यावर भारत सरकारने कडक कायदे केले आहेत. डॉक्टरांच्या परवानगीवरच हे शक्य आहे. त्यामुळे गुगलवर असे काहीही सर्च करू नका
हेही वाचा:’तारक मेहता..’मध्ये ‘ही’ अभिनेत्री असणार नवीन दयाबेन…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!