Weight loss: वर्क फ्रॉम होम करून वजन वाढलंय? काळजीचं कारण नाही, हे करा…

वजन कमी करण्यासाठी करा ही 4 योगासने; रिझल्टची गॅरंटी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः नियमित व्यायाम करणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर काही योगासन देखील आहेत जी वजन कमी करण्यास मदत करतात. चला या योगासनांबद्दल जाणून घेऊयात….

भुजंगासन केल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त असं केल्यानं पोट, कंबर आणि हात यांचे स्नायू बळकट होतात. हे आपले शरीर लवचिक ठेवतं.

भुजंगासन

योगासनामध्ये बालासन खूप प्रभावी आहे. बालासनामुळे आपल्या पोटाची चरबी कमी होते. यामुळे स्नायू मजबूत होतात.

बालासन

ओटीपोटातील चरबी काढून टाकण्यासाठी पस्चिमोत्थानसन प्रभावी आहे. हे करणं खूप सोपं आहे. हे वजन कमी करण्यास मदत करतं.

पस्चिमोत्थानसन

वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारणं फायदेशीर आहे. हे आपले स्नायू मजबूत करतात. हे वजन कमी करण्यास मदत करतं.

दोरी उडी
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!