नरकासूर ते ‘फॉव’ , धाकटी दिवाळी ते ‘व्हडली’ दिवाळी…
गोव्याच्या सांस्कृतिक संचिताचा सखोल आणि दिलखुलास आढावा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : गोव्याची दिवाळी आणि ‘फॉव’ यांचं घट्ट नातं, सोबत उसळ, उकडलेले काराने, आंबाड्याचं सासव, चकली, विडा, लाडू, करंजी, शंकरपाळी असे विविध पदार्थ… आकाशकंदील, पतंग ते नरकासूर, कारीट फोडण्यापासून ते व्हडली दिवाळी उत्सवापर्यंत गोव्याच्या सांस्कृतिक संचिताचा सखोल आणि दिलखुलास आढावा…
पहा व्हिडीओ