वेरे वाघुर्मे राम पुरुष देवस्थानाचा जिर्णोध्दार
जुन्या काळी गावातील हे मंदिर मातीचे होते. कालांतराने त्याचे स्वरुप बदलत गेले. आता मंदिराची नूतन वास्तूचे निर्माण झालेय.
विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
पणजी: वेरे वाघुर्मे राम पुरुष वडील देवस्थानाचा जिर्णोध्दार आणि कलश प्रतिष्ठापनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 3 दिवस सुरु असलेल्या या सोहळ्यामुळे गावात भक्तिमय वातावरण तयार झाले होते. देवस्थानाच्या उध्दारासाठी घेतलेल्या पुढाकारासाठी देवस्थान समितीने मंत्री गोवींद गावडेंचे आभार मानले. देवस्थानाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे आश्वासन यावेळी मंत्री गावडेंनी दिले.
पहा व्हिडीयो
हेही वाचा
केपे भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन
अमेरिकेचे ‘पवार’ जो बायडन आणणार का महाविकास आघाडी सरकार?
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.