99.99 टक्के निकाल हाती… उरल्या फक्त काही जागा… कुठे कोण जिंकलं वाचा?

हे पेज सातत्यानं अपडेट होत आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

उत्तर गोवा

1) हरमल- रंगनाथ कलशांवकर- अपक्ष
2) मोरजी- सतीश शेटगांवकर- अपक्ष
3) धारगळ- मनोहर धारगळकर- भाजप
4) तोर्से- सिमा खडपे- भाजप
5) शिवोली- इनिज दोरीस नोरोन्हा डायस- अपक्ष
6) कोलवाळ- कविता कांदोळकर- अपक्ष
7) हळदोणा- मनिषा नायक- भाजप
8) शिरसई- दिक्षा कानोळकर- भाजप
9) हणजूण- निहारीका मांद्रेकर- भाजप
10) कळंगुट- दत्तप्रसाद दाभोळकर- भाजप
11) सुकूर- कार्तिक कुडणेकर- भाजप
12) रेईश-मागोश- रुपेश दामोदर नाईक – भाजप
13) पेन्हा दी फ्रान्स- कविता नाईक – अपक्ष
14) सांताक्रुझ- शायनी ओलिव्हेरा- काँग्रेस
15) ताळगाव- अंजली गजानन नाईक- भाजप
16) चिंबल- गिरीश उस्कैकर- भाजप
17) खोर्ली- सिध्देश नाईक – भाजप
18) सेंट लोरेन्स-
19) लाटंबार्से- प्रदीप रेवोडकर-अपक्ष
20) कारापूर- सर्वण- महेश सावंत- भाजप
21) मये- शंकर चोडणकर- भाजप
22) पाळी- गोपाळ सुर्लकर- भाजप
23) होंडा- सगुण वाडकर- भाजप
24) केरी- देवयानी गांवस- भाजप
25) नगरगांव- राजश्री काळे- भाजप

दक्षिण गोवा

1) उसगांव- गांजे- उमाकांत गावडे- भाजप
2) बेतकी- खांडोळा- श्रमेश भोसले- भाजप
3) कुर्टी- प्रिया च्यारी- मगो
4) वेलिंग- प्रियोळ- दामोदर गोविंद नाईक, मगो
5) कवळे- गणपत नाईक- मगो
6) बोरी- दीपक नाईक बोरकर- भाजप
7) शिरोडा- नारायण कामत- भाजप
8) राय- डॉमनिक गांवकर- अपक्ष
9) नुवे- असोसिएना रॉड्रिगीस- काँग्रेस
10) कोलवा- वानिया बाप्तीसा- राष्ट्रवादी
11) वेळ्ळी- ज्युलिओ फर्नांडिस – काँग्रेस
12) बाणावली- हेन्झल फर्नांडिस – आप
13) दवर्ली- उल्हास तुयेकर- भाजप
14) गिर्दोली- संजना वेळीप- भाजप
15) कुडतरी- मिशेल रिबेलो – काँग्रेस
16) नावेली- निवडणूक पुढं ढकलल्यानं नंतर पोटनिवडणूक होणार
17) सावर्डे- सुवर्णा तेंडुलकर- भाजप
18) धारबांदोडा- सुधा गांवकर- भाजप
19) रिवण- सुरेश केपेकर- भाजप
20) शेल्डे- सिद्धार्थ देसाई- भाजप
21) बार्शे- खुशाली वेळीप- भाजप
22) खोला – शाणू वेळीप- भाजप
23) पैंगिण-शोभना शाबू वेळीप- भाजप
24) सांकवाळ- अनिता थोरात- भाजप (बिनविरोध)
25) कुठ्ठाळी- एन्टोनिओ वाझ- अपक्ष

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!