Video | काँग्रेसमधील काही नेते भाजपचे दलाल- लुईझिन फालेरो

2017 मध्ये मला पाडण्याचेही प्रयत्न झाले होते- लुईझिन

Goan Varta Live | प्रतिनिधी

लुईजिन फालेरो यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलेत. काँग्रेसचं सरकार स्थापन करण्यापासून खुद्द काँग्रेसच्याच नेत्यांनी रोखल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर काँग्रेसमधील काही नेते हे भाजपचे दलाल असल्याचंही ते म्हणालेत.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!