Video | देवी म्हाळसाही म्हणतेय, मास्क हवाच!

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

महालसा नारायणी अर्थात म्हाळशेच्या आरतीवेळी आज देवीच्या डोक्यावरील आबोलीची माळ खाली येऊन ती देवीच्या नाक आणि मुखाच्या मधोमध स्थिर झाली. सध्या कोविडमुळे सर्वत्र मास्कबंधनकार असताना देवीनेही मास्क सक्तीचा संदेश दिल्याची भावना भक्तांमध्ये पसरली आहे.

पाहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!