बातमी आणि Video | मेळावलीचं सगळंकाही एका क्लिकवर!

मेळावली संदर्भातल्या सर्व बातम्या एका क्लिकवर

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

शेळ मेळावली प्रकरण चिघळण्यासाठी मुख्यमंत्रीच जबाबदार असल्याचं रेव्होल्यूशनरी गोवन्स संघटनेचे नेते मनोज परब यांनी आरोप केलाय. शेळ-मेळावलीवासियांनी आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मोर्चा काढला. आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी काढलेल्या मोर्चाला त्यांनी वाळपईत भेट दिली.

मनोज परब म्हणतात मुख्यमंत्रीच जबाबदारसविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा

मंगळवारी नेमकं मेळावलीमध्ये काय घडलं होतं? स्पेशल रिपोर्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

बुधवारी दगडफेक, लाठीचार्ज या सगळ्यांमुळे मेळावलीतील आंदोलनाला हिंसक वळण लागलं. काही पोलिस जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र यानंतरही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेत. आजूबाजूच्या गावातील लोकही मेळावतीली लोकांच्या मदतीला धावलेत. पोलिसांसोबत झालेल्या धुमश्चक्रीनंतर आक्रमक ग्रामस्थांनी वाळपई पोलिस स्थानकाच्या दिशेने मोर्चा काढला. – सविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सोमवारी मदतीची साद, मंगळवारी बाचाबाची, बुधवारी धुमश्चक्री! कुणामुळे झाला राडा?

लिस बळाचा वापर करत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप होतोय. मात्र या सगळ्यांत एक गोष्ट प्रामुख्यानं अधोरेखित होताना दिसतेय. ती म्हणजे मंगळवारी झालेल्या आंदोलनानंतरही सत्ताधारीच नव्हे तर विरोधकांनी या संपूर्ण घटनेवर मौनच बाळगलंय.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पाहा व्हिडीओ –

EXCLUSIVE VIDEO | विरोध, दगडफेक, लाठीचार्ज आणि मेळावलीवासियांचा आक्रोश

वाळपई पोलिसस्थानकावर अशी घातली आंदोलकांनी धडक, पाहा व्हिडीओ

EXCLUSIVE | बघाच! पोलिसानं दिला महिलेच्या पोटावर पाय

पाहा पंचनामा –

नेमका का आहे आयआयटीला मेळावलीतील लोकांचा विरोध? हे आहे कारण

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!