Video | जनसुनावणी | ‘आपली भूमी विकणाऱ्यांना पाठीशी घालू नका’

CZMPच्या जनसुनावणीवेळी तीव्र संताप

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मोठा जनक्षोम सीझेडएमपीच्या जनसुनावणीवेळी पाहायला मिळाला. तणावाचं वातावरण पणजीच्या कलाअकादमीबाहेर होतं. दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे यावेळी काही आमदारही उपस्थित होते. यावेळी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी पोलिसांनाही सूचक शब्दांत इशारा दिलाय.

भाजप सरकार काही कायमचं राहणार नाही आहे. त्यामुळे आपली जमीन विकणाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालू नका, असं वक्तव्य रेजनाल्ड यांनी केलं आहे.

पाहा रेजनाल्ड काय म्हणाले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!