Video | CM VC MEETING | BREAKING | २ हजार लोकप्रतिनिधींना थेट निर्देश, कामाला लागा!

व्हिडीओ कॉन्फरन्सिंमध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

थोडक्यात मुख्यमंत्री काय म्हणाले?

‘पुढच्या १० दिवसांत मृत्यूदर कमी करायचाच आहे!’
थेट २ हजार लोकप्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांचा संवाद
२ हजार लोकप्रतिनिधींना थेट निर्देश, कामाला लागा!

BIG BREAKING

हेही वाचा – Six Minute Walk Test : तुमची फुफ्फुसं व्यवस्थित आहेत का?

७४ लसीकरण केंद्र सुरु केली जाणार- मुख्यमंत्री
सकाळी ९ ते संध्या. ६.३० पर्यंत लसीकरण
४५ वर्षांवरील प्रत्येकाचं लसीकरण झालंच पाहिजे
१० जूनपर्यंत ४५ वर्षांवरील लसीकरण पूर्ण झालंच पाहिजे
प्रत्येक लोकप्रतिनिधींनी लसीकरणाला प्राधान्य द्यावं
चाचणी केल्या केल्या गोळ्या तातडीनं द्या- मुख्यमंत्री
चाचणी केल्यानंतर रिपोर्ट घरपोच करण्याची सोय करा
होमआयसोलेशनमधील रुग्ण ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी
होमआयसोलेशनमधील रुग्ण घराबाहेर फिरता कामा नये
होमआयसोलेशनमधील रुग्णांकडे बारकाईनं लक्ष ठेवा
२ हजार लोकप्रतिनिधींनी आपलं कर्तव्य बजावावं!
वेळेत रुग्णांना आणा, वेळ टळून गेल्यावर नाही- मुख्यमंत्री
०२४९४५४५ या नंबरवर संपर्क केल्या बेड्सची माहिती मिळेल
मी टीकेला भीत नाही, सरकार १०० टक्के काम करतंय
सर्व लोकप्रतिनिनिधींनी पुढे यावं, सहकार्य करावं- मुख्यमंत्री
सगळे लोकप्रतिनिधींनी फ्रंट लाईन कोविड वर्कर असणार

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – मृतदेहावर अंत्यसंस्कार नाकारल्याने बस्तोड्यात वाद

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!