UPDATES | सायंकाळच्या ठळक घडामोडी…

गोव्यातील तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ठळक घडामोडी

रजत सावंत | प्रतिनिधी

गोवा

राष्ट्रीय

स्वच्छ भारत या महिनाभर चालणाऱ्या देशव्यापी उपक्रमाचं मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समधे भारतानं ४० वं स्थान पटकावलं

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!