बारावीच्या निकालाची तारीख जाहीर, पहा…
दरम्यान यावर्षी निकालाची टक्केवारी वाढण्याची बोर्डाला आशा

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट : गोवा बोर्डाने बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. 21 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता https://www.gbshse.info या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. 2021 चा बारावीचा निकल 99.40 टक्के इतका लागला होता. दरम्यान यावर्षी निकालाची टक्केवारी वाढण्याची बोर्डाला आशा आहे.
हेही वाचाः‘पब’च्या नावाने पर्यटकांची लुबाडणूक…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.