PHOTO STORY | कासवाची पिल्लं नैसर्गिक अधिवासात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः मोरजी समुद्र किनारी शुक्रवारी संध्याकाळी ‘ऑलिव्ह रिडले’ या दुर्मिळ प्रजातीमधील १३९ कासव पिलांचा जन्म झाला. त्यातील ११५ पिले वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी समुद्र अधिवासात सोडली. ‘गोवन वार्ता’चे फोटोग्राफर नारायण पिसुर्लेकर यांनी या पिलांना त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!