आषाढी एकादशी निमित्त खास अभंगांचा संगम

साहिल नारुलकर | प्रतिनिधी

वेबडेस्क 29 जून : आषाढी एकादशी म्हटली की आपल्या समोर उभा राहतो तो गेली अठ्ठावीस युगे विठेवर उभा असलेला पंढरीचा पांडूरंग. याच सावळ्या विठ्ठलाचे काही गाजलेले अभंग खास तुमच्यासाठी

1) देवाचिये द्वारी उभा क्षणभरी – अजित कडकडे

Warkari Carrying Vitthal Rukmin Statue on head in Wari to Pandharpur

2) तारू लागले बंदरी

God and Goddess Vitthal Rakhumai Statue in hinduism

3) ‘मनाच्या आकाशी’ गजर

Virupaksha Temple

4) तू खाय बा साखर लोणी

Vitthala, “Mauli” is the name of Lord Vitthal from Pandharpur Maharashtra India

5) ज्ञानराज माझी योग्यांची माउली

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!